Wednesday, April 15, 2020

Covid19 Lockdown Library services : Webinar on E-Content Development

मित्रांनो कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये *आपत्ती-व्यवस्थापनाचे* धडे दिले जातात. पण शैक्षणिक आपत्ती व्यवस्थानासाठी आपण *वर्क फ्रॉम होम* करायला कमी पडलो. आता आमचं पुढचं टार्गेट आहे *शैक्षणिक आपत्ती व्यवस्थापन* यात आम्ही आमच्या घरातून आपणास ट्रेनिंग देत आहोत. नंतर ते तुम्हालाही देता यावं यासाठी आम्ही कंबर कसली आहे. त्यासाठीच लॉक डाऊन मध्ये आम्ही घेत आहोत... *Free Webinar Series on “Mobile Base Smart E-Content Development for Online Teaching”* वेळ- दिनांक 15 एप्रिल पासून सकाळी शार्प 10 वाजता. *मोबाईलचा वापर करून सोप्या पद्धतीने शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती* *वेळ दररोज सकाळी दहा वाजता* प्रशिक्षक श्री भूषण कुलकर्णी व श्री एकनाथ कोरे, नॉलेज ब्रिज अहमदनगर या प्रशिक्षणा संदर्भातील सर्व सूचना, ॲप्स- सॉफ्टवेअर यांच्या लिंक्स, महत्वाच्या PDF's, आपल्या शंकांची उत्तरे, *MahaBridge या टेलिग्राम चॅनेल वर प्रसारित केल्या जातील.* Telgram हे ॲप आपल्या मोबाइल मध्ये अजूनही इंस्टॉल केले नसेल तर ते प्ले स्टोअर वरून इंस्टॉल करा आणि त्यात "MahaBridge" हे चॅनेल सर्च करून जॉइन करा. किंवा पुढील लिंक ओपन करा.. t.me/mahabridge प्रशिक्षण अटेंड करण्यापूर्वी पुढील अँड्रॉइड ॲप्स आपल्या घरातील मोबाईल मध्ये आधीच इन्स्टॉल करून ठेवा, जेणेकरून प्रशिक्षणादरम्यान आपणास प्रात्यक्षिक करून पाहता येईल.. 1. DU Recorder (Please install this app from next site https://www.du-recorder.com/) 2. Cinema FV5 Lite and Open Camera 3. Power Point or WPS Office or Google Slide 4. KineMaster 5. Power Director आपण यापूर्वी काही पावर पॉइंट प्रेझेंटेशन तयार केलेले असतील तर ते आपल्या मोबाईल मध्ये कॉपी करून ठेवा.. नाव नोंदणीची गरज नाही. पुढे दिलेल्या लिंक ओपन करून सेशन डायरेक्ट अटेंड करू शकता. YouTube (Mahabridge) :- www.youtube.com/mahabridge/live Facebook Account ( Eknath Kore ):- fb.me/eknathk Facebook Page (Bhushan Kulkarni E-Content Development) :- fb.me/mahabridgefb लाईव्ह प्रशिक्षणाचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी वरील यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज ला लाईक करा आणि हो यूट्यूब चैनल चे बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका... अधिक माहितीसाठी संपर्क:- श्री एकनाथ कोरे, नॉलेज ब्रिज अहमदनगर, 9822057786, 9373412443

No comments:

Post a Comment